Thursday 24 September 2015

Love Forever...!

                                                    Love Forever....  

          
From:V@!bHaV


Passbook – Really good one !!

  1. Please read worth for lifetime...


Priya married Hitesh this day. At the end of the wedding party,

Priya’s mother gave her a newly opened bank saving passbook.

With Rs.1000 deposit amount.

Mother: Priya, take this passbook. Keep it as a record of your marriage life.

When there’s something happy and memorable happened in your new life, put some money in.

Write down what it’s about next to the line.

The more memorable the event is, the more money you can put in.

I’ve done the first one for you today.

Do the others with Hitesh.

When you look back after years, you can know how much happiness you’ve had.

Priya shared this with Hitesh when getting home.

They both thought it was a great idea and were anxious to know when the second deposit can be made.

This was what they did after certain time:

- 7 Feb: Rs.100, first birthday celebration for Hitesh after marriage

- 1 Mar: Rs.300, salary raise for Priya

- 20 Mar: Rs.200, vacation trip to Bali

- 15 Apr: Rs.2000, Priya got pregnant

- 1 Jun: Rs.1000, Hitesh got promoted

…. and so on…

However, after years, they started fighting and arguing for trivial things.

They didn’t talk much.

They regretted that they had married the most nasty people in the world…. no more love…

Kind of typical nowadays, huh?

One day Priya talked to her Mother:

‘Mom, we can’t stand it anymore. We agree to divorce.

I can’t imagine how I decided to marry this guy!!!’

Mother: ‘Sure, girl, that’s no big deal.

Just do whatever you want if you really can’t stand it.

But before that, do one thing first.

Remember the saving passbook I gave you on your wedding day?

Take out all money and spend it first.

You shouldn’t keep any record of such a poor marriage.’

Priya thought it was true.

So she went to the bank, waiting at the queue and planning to cancel the account.

While she was waiting, she took a look at the passbook record.

She looked, and looked, and looked.

Then the memory of all the previous joy and happiness just came up her mind.

Her eyes were then filled with tears.

She left and went home.

When she was home, she handed the passbook to Hitesh, asked him to spend the money before getting divorce.

The next day, Hitesh gave the passbook back to Priya.

She found a new deposit of Rs.5000. And a line next to the record:

‘This is the day I notice how much I’ve loved you thru out all these years.

How much happiness you’ve brought me.’

They hugged and cried, putting the passbook back to the safe.

Do you know how much money they had saved when they retired?

I did not ask.

I believe the money did not matter anymore after they had gone thru all the good years in their life.

P.S.: Life is about the moments you create, that u can keep it with you FOREVER. After everything is over, THAT is what we have or what we are left with.

Wednesday 23 September 2015

Aai aapli Matrubhashaa....!!!


एक होतं गाव.
महाराष्ट्र त्याचं नाव.

गाव खूप छान 👌होतं,
लोक खूप चांगले👌 होते.

मराठी भाषा बोलत होते,

गुण्यागोविंदानं 💑 - नांदत होते. aai.blogpost.com
त्याचं मन ❤ खूप मोठ्ठं होतं.
वृत्ती खूप दयाळू होती.
दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून 🏃🏻🏃🏻जायचे.
आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे.
एकमेकांना साथ
देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, ते सुरेल 🎧🎼🎶करायचे.

महाराष्ट्रात होता एक भाग.
मुंबई त्याचं नाव.
मुंबईसुद्धा छान 👌होती;
महाराष्ट्राची शान होती.
सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.
आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते.
इथं आले,
की इथलेच होऊन
राहत होते.
"अतिथी देवो भव...!" 👏
या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.
पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

हळूहळू परिस्थिती बदलू
लागली.
अतिथी 👪👪👪👪👪👪👪
जास्त आणि
यजमान 🎎👬 कमी झाले. मुंबई 🏢🏩🏨🏬  कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली.
सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.
मराठी आपली वाटत नव्हती.
प्रश्न ???? मोठा गहन होता; पण माणसं मात्र हुशार होती,
दूरदृष्टीची होती.
त्यांना एक युक्ती सुचली.
दूरदेशीची ✈✈परदेशातील
भाषा त्यांना जवळची वाटली.
त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, 🇲🇾🇺🇸🇦🇺
परदेशात✈✈ ✈जातील,
उच्चशिक्षित 📖📖📖📖 होतील.
सर्वांचाच, अगदी महाराष्ट्राचाही 💰💰💰
विकास होईल, म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

आजूबाजूला या भाषेत
बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.
आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली,
आणि मग हळूहळू
मराठी कोणीच शिकेना,
मराठी कोणीच बोलेना,
बोली भाषाही बदलली.

सगळ्याचा नुसता काला झाला.
शुद्ध, सुंदर मराठीचा लोप⚫ झाला.

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा🚶🏻आपल्या आईबरोबर💃🏻-
माफ करा हं---

आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा वाचनालयात गेला.
चुकून त्याचा हात एका 📖 पुस्तकावर पडला.
त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं, पानं फडफडली,
आनंदित झाली. त्यांना वाटलं,
चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.

इतक्यात त्या मुलानं
विचारलं,
(त्याच्या भाषेत)
"मम्मी" ,
"कोणत्या भाषेतलं 😳😳 पुस्तक आहे गं हे ?''

'मम्मी' 💃🏻खूप सजग होती,
मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.

पुस्तक 📖 परत जागेवर ठेवत म्हणाली,
"अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या 👳🏽😐आजोबांच्या वेळेस "मराठी भाषा" प्रचलित होती;
आता नाही कोणी ती
बोलत.''

पुस्तक कोमेजलं,
पानं आक्रसली,
पानांपानांतून
अश्रू 💧💧💧ठिबकले;
पण,
हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं.
कारण, आता मराठी साठी दुःखी 😩 होणारं काळीज❤ कोणाचंच उरलं नव्हतं.!!

महाराष्ट्राची शान मराठी
भाषा!!!

मला एकानी विचारले
तू  मराठीत का 'पोस्ट' टाकतो....???
आणि,
मी त्यांना एवढच म्हटल, आमच्या घरात
"तुळस" 🎍आहे, 'Money plant' 🌿नाही.

आमच्या घरच्या स्त्रीया 🙎🏻 "मंदीरात" जातात, 'PUB' 💃🏻मध्ये नाही.

आम्ही मोठ्यांच्या 👏👏 पायाच पडतो, त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही.

आम्ही "मराठी" आहोत,
आणि मराठीच राहणार 👍!!!

तूम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय
मराठीतूनच देतो,

याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही,
याचा अर्थ असा आहे की, मी आपल्याला मराठी📖 शिकवतोय.

अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा...

"तुळशी" ची जागा आता
'Money Plant' ने घेतलीय...!!!

"काकी" ची जागा आता 'Aunt' ने घेतलीय...!!!

'वडील' जिवंतपणिचं "डेड" झालेत.

अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....???

"भाऊ"👬
'Bro' झाला...!!
आणि
" बहीण "👰
'Sis'...!!!

दिवसभर मुलगा "CHATTING" चं करतो...
नाही तर रात्री झोपताना Mobile वर 'SETTING' पण करतो...!!!

🍼 दुध पाजणारी "आई" जिवंतपणीचं 'Mummy' झाली...!!

घरची "भाकर" आता कशी आवडणार हो...
५ रु. ची 'Maggi'
आता किती "Yummy" झाली...!!!

माझा मराठी माणूसच "मराठी" ला विसरू
लागलाय....😩😩😩

---- बघा जमल्यास विचार करुन शेअर करा 👏👏 व
आपली संस्कृती लोपfrom:)Vaibhavv
पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न 👏👏👏👏 तरी करा !!!

Sunday 20 September 2015

my first Blog....

Collage.........
Mi Vaibhav B.Pendhare ts mi kahi special person nahi pn aapla ek blog asava tyasathi ha chotasa prayatn.
Mi ahe First year engineering LA aho mechanical engineering la ahe ....collage ch name GGuru goind sing collage la.....maze classmate zale....sale changle ahet mate te varun dhakhwat nahi na

Pn mla aawadtat te....aaj 21 $ept.2015 aaj mi aajari ahe hech thandi khokla. dusr ky collage chya daily chya travel mule hot as kdhi kdhi.....chla bye mi jato at a mi hospital mad he aaloy shejari aajobanch bhandan chaluye ka ki mhne aamcha no. Yet nhiye he chalalaychach...chla jato mi ata maza pn no. Yeil.....